पत्रकारांची बहादुरी, त्या जिगरबाज जवानाची सुटका | CRPF Commando Rakeshwar Singh | Chhattisgarh

2021-09-13 1

एक मोठं सर्च ऑपरेशन करण्यासाठी जवानांची मोठी तुकडी जंगलात गेली होती. त्यानंतर नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात ५-६ तास चाललेल्या चकमकीत २३ जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. यादरम्यान एक सीआरपीएफ जवान बेपत्ता झाला होता. हा बेपत्ता जवाना नक्षलवाद्यांच्या ताब्यात होता. अखेर ६ दिवसांनी या नक्षलवाद्यांनी पकडलेल्या सीआरपीएफच्या जवानाची सुटका झाली.

#lokmat #jawansvsmaoists #RakeshwarSingh #Chhattisgarh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange